Lokmat Impact: CM Eknath Shinde praise disabled boy Ganesh Mali help 5 lakh rupees for Treatment या चिमुकल्याला दोन्ही हात नाहीत, मात्र त्याची स्वप्न ही फार मोठी आहेत... अगदी मुख्यमंत्र्यांसमोर त्याने त्याची जिद्द दाखवून दिली.. पायात पेन पकडून त्याने स्वतः ची ओळख मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सांगितली... गणेश माळी असं या चिमुकल्याचं नाव, वय ८ वर्षे... लहानपणीच आई घर सोडून गेली...त्यामुळे आईची मायाही त्याला मिळाली नाही.. जन्मतः च दोन्ही हात नाहीत... डोंगराएवढा संघर्ष या ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या वाट्याला आलाय.. पण या संघर्षातही तो जिद्दीने उभा आहे... त्याला शिकायचं आहे, त्याला पुढे जायचं आहे... परिस्थिती वाईट असली तरी त्याला काही थांबायचं नाही... त्याचे पायचं त्याच्यासाठी हात झालेत आणि त्याचे वडील त्यांची आई.. याच गणेशच्या संघर्षाची ही गोष्ट लोकमतने पहिल्यांदा समोर आणली होती... आता गणेशच्या वाट्याला आलेल्या या संघर्षाला मोठी साथ मिळाली आहे.. ती म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची... (Ashvin Mahajan VO)
#eknathshinde #maharashtrapolitics #maharashtranews
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat